आवृत्ती 8
1801 Varsity Drive
Raleigh, NC 27606-2072 USA
Phone: +1 919 754 3700
Phone: 888 733 4281
Fax: +1 919 754 3701
pm_qos) इंफ्रास्टक्चरकरीता समर्थन समाविष्ट केला आहे. सध्याचे समर्थीत pm_qos घटकांकरीता ड्राइव्हर्स्, उपप्रणालींकरीता व युजर स्पेस् ॲप्लिकेशन्स् तर्फे परफॉरमंस अपेक्षांची नोंदणी करण्यासाठी pm_qos इंटरफेस कर्नल व युजर मोड इंटरफेस पुरवतो: cpu_dma_latency, network_latency, network_throughput. अधिक माहितीकरीता, /usr/share/doc/kernel-doc-<VERSION>/Documentation/power/pm_qos_interface.txt पहा.
configure-pe RTAS कॉलconfigure-pe RTAS (रनटाइम ॲबस्ट्रॅक्शन सर्व्हिसेस्) कॉलकरीता समर्थन समाविष्ट केले आहे.
/proc/sysvipc/shm फाइलमध्ये (जे वापरण्याजोगी शेअर्ड मेमरिची सूची पुरवते) आत्ता RSS (रेसिडंट सेट साइज—मेमरिमधील प्रोसेसचा भाग) व स्वॅप आकार माहिती समाविष्ट केली आहे.
CONFIG_SERIAL_8250_NR_UARTS घटक कर्नलतर्फे निर्देशीत सिरिअल इंटरफेसची कमाल संख्या निर्देशीत करतो. Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये, 32 पेक्षा जास्त (व 64 पर्यंतचे) कंसोल जोडणी असणाऱ्या प्रणालींकरीता CONFIG_SERIAL_8250_NR_UARTS घटकाचे मूल्य 64 करीता वाढवले आहे.
/etc/kdump.conf मधील blacklist पर्यायblacklist पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय घटकांना initramfs मध्ये लोड करण्यापासून रोखते. अधिक माहितीकरीता, kdump.conf(5) मॅन्युअल पान पहा.
initrd मधील fnic व iscsi समर्थनinitrd) करीता fnic व iscsi ड्राइव्हर्ससाठी समर्थन समाविष्ट केले आहे.
/etc/kdump.conf फाइलमध्ये डम्प लक्ष्य निर्देशीत करणे आवश्यक आहे.
ipr ड्राइव्हरला SAS VRAID फंकशन्स् सुरू करण्यासाठी व नवीन अडॅप्टर्सकरीता वर्णन समाविष्ट करण्यासाठी सुधारित केले आहे.
megaraid ड्राइव्हरला आवृत्ती 5.40 करीता सुधारित केले आहे, जे FastPath I/O करीता डिग्रेडेड RAID 1 सह कार्य करण्यासाठी निवारण पुरवते.
qla2xxx 4G व 8G ड्राइव्हर फर्मवेअर यास आवृत्ती 5.06.01 करीता सुधारित केले.
qla2xxx ड्राइव्हरला आवृत्ती 8.03.07.09.05.08-k करीता सुधारित केले आहे, जे अपयशी झाल्यावर ISP82xx करीता समर्थन पुरवण्यासाठी डम्प (एक minidump) प्राप्त करते.
qla4xxx ड्राइव्हरला आवृत्ती 5.02.04.00.05.08-d0 करीता सुधारित केले आहे.
lpfc ड्राइव्हर करीता Emulex फाइबर चॅनल होस्ट बस अडॅप्टर्स्ला आवृत्ती 8.2.0.108.1p करीता सुधारित केले आहे.
cciss ड्राइव्हरला नवीन आवृत्तीकरीता सुधारित केले आहे, जे CCISS सिम्पल मोडकरीता आदेश ओळ स्विच्च् पुरवते.
pci_disable साधन पर्याय व शटडाउन रुटिनला समर्थन पुरवण्यासाठी ServerEngines BladeEngine 2 Open iSCSI साधनांकरीता be2iscsi ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
bnx2i ड्राइव्हरला आवृत्ती 2.7.0.3 करीता सुधारित केले आहे.
bfa फर्मवेअरला आवृत्ती 3.0.2.2 करीता सुधारित केले.
bfa ड्राइव्हरला खालील सुधारणा समाविष्ट करण्यासाठी सुधारित केले आहे:
mpt2sas ड्राइव्हरला आवृत्ती 09.100.00.00 करीता सुधारित केले, जे ग्राहक निर्देशीत ब्रँडिंगकरीता समर्थन पुरवते.
mptsas ड्राइव्हर यास आवृत्ती 3.04.20rh करीता सुधारित केले.
isci ड्राइव्हरला स्टेट मशीन इंटरफेसकरीता टाइप सेफ्टि समाविष्ट करण्यासाठी व Intel च्या पुढील चिपसेटकरीता समर्थनसाठी सुधारित केले आहे.
uIP ड्राइव्हरला आवृत्ती 0.7.0.12 करीता सुधारित केले.
megaraid_sas ड्राइव्हरला आवृत्ती 5.40-rh1 करीता सुधारित केले.
bnx2x ड्राइव्हर फर्मवेअरला आवृत्ती 7.0.23 करीता सुधारित केले आहे, जे नवीन ब्रॉडकॉम 578xx चिप्स्करीता समर्थन पुरवते.
bnx2x ड्राइव्हरला आवृत्ती 1.70.x करीता सुधारित केले आहे.
bnx2i ड्राइव्हरला आवृत्ती 2.7.0.3+ करीता सुधारित केले आहे.
bnx2 ड्राइव्हरला आवृत्ती 2.1.11 करीता सुधारित केले आहे.
cnic ड्राइव्हरला आवृत्ती 2.5.3+ करीता सुधारित केले आहे.
cxgb3 ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे.
cxgb4 ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे.
iw_cxgb4 ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे.
netxen_nic ड्राइव्हरला आवृत्ती 4.0.77 करीता सुधारित केले, जे VLAN RX HW ॲक्सिलरेशनकरीता समर्थन पुरवते.
tg3 ड्राइव्हरला आवृत्ती 3.119 करीता सुधारित केले आहे.
ixgbe ड्राइव्हरला आवृत्ती 3.4.8-k करीता सुधारित केले आहे.
ixgbevf ड्राइव्हरला अपस्ट्रिम आवृत्ती 2.1.0-k करीता सुधारित केले आहे.
igbvf ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे.
igb ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे, जे एंट्रोपि समर्थन समाविष्ट करते.
e1000e ड्राइव्हरला आवृत्ती 1.4.4 करीता सुधारित केले आहे.
e1000 ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे.
bna ड्राइव्हरला आवृत्ती 3.0.2.2 करीता सुधारित केले आहे, जे ब्रोकेड 1860 एनीIO फॅब्रिक अडॅप्टरकरीता समर्थन पुरवते
qlge ड्राइव्हरला आवृत्ती 1.00.00.29 करीता सुधारित केले आहे.
qlcnic ड्राइव्हरला आवृत्ती 5.0.18 करीता सुधारित केले.
be2net ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्ती करीता सुधारित केले आहे.
enic ड्राइव्हरला आवृत्ती 2.1.1.24 करीता सुधारित केले आहे.
nbd ड्राइव्हरला वापरकर्ता तर्फे ठरवण्याजोगी वेळसमाप्ति (NBD_SET_TIMEOUT) समाविष्ट करण्यासाठी सुधारित केले आहे.
i810 ग्राफिक्स् ड्राइव्हर (xorg-x11-drv-i810 संकुल तर्फे पुरवलेले) यास Ironlake इंटिग्रेटेड ग्राफिक्स्सह Westmere चिपसेटस् करीता विविध त्रुटींचे निवारनकरीता सुधारित केले आहे .
mga विडिओ कार्ड ड्राइव्हरला ServerEngines Pilot 3 (क्रोनोस् 3) चिप्स् करीता संपूर्ण रेजोल्युशन समर्थन पुरवण्यासाठी सुधारित केले आहे.
--nosync पर्याय CLVM मिरर्ड वॉल्युम एक्सटेंशन--nosync पर्याय. --nosync पर्याय निर्देशीत केल्यावर, क्लस्टर्ड मिरर्ड लॉजिकल वॉल्युम विस्तारित केल्याने एक्सटेंशन नंतर वॉल्युमची समजोडणी अशक्य आहे, रिकामे डाटाटे रिसोअर्स् निर्देशीत समजुळणी वगळली जाते.
-r/--resizefs पर्यायसह lvextend आदेश सुरू केल्यावर, ext4 फाइल सिस्टम स्वयंरित्या स्वयं पुनःआकार करते. resize2fs सह स्वहस्ते पुनःआकार याची आत्ता आवश्यकता नाही.
/etc/lvm/lvm.conf मधील multipath_component_detection पर्यायसह या वर्तनला बंद करणे शक्य आहे.
/etc/sssd/sssd.conf फाइलमधील खालील नवीन संरचना पर्यायकरीता समर्थन पुरवतो:
override_homedir
allowed_shells
vetoed_shells
shell_fallback
override_gid
/etc/pki/tls/certs/ca-bundle.crt फाइल तर्फे DigiCert प्रमाणपत्र समाविष्टीत आहे (ज्यामध्ये विश्वसार्ह रूट CA प्रमाणपत्र समाविष्टीत आहे).
httpd करीता connectiontimeout घटकhttpd सर्व्हिसमध्ये नवीन connectiontimout घटक समाविष्टीत आहे जे बॅक-एंडशी जोडणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक वेळ निर्देशीत करते. हे घटक निर्देशीत करून, अपॅचितर्फे लोड बॅलेंसिंगचा वापर करताना क्लाएंटकरीता निर्देशीत वेळसमाप्ति त्रुटींची संख्या बऱ्यापैकी कमी होते.
reload पर्यायiptables सर्व्हिसेस्मध्ये आत्ता reload पर्याय समाविष्टीत आहे जे iptables नियमांना ताजे करते, विना मॉड्युल्स्ला लोड अशक्य किंवा पुनः लोड करून तसेच आधिपासूनच-स्थापीत जोडणी वगळून.
httpd सर्व्हिस पुनःसुरू करणेhttpd सर्व्हिस आत्ता स्वयंरित्या पुनःसुरू केली जाते.
ssl_request_cert पर्यायssl_request_cert पर्याय समाविष्टीत आहे जे क्लाएंट प्रिमाणपत्र तपासणी बंद करण्यास सहमती देते. सुरू असल्यास, vsftpd येणाऱ्या SSL जोडणीकरीता प्रमाणपत्रसाठी विनंती (परंतु आवश्यक असे काहिच नाही) करतो. या पर्यायकरीता पूर्वनिर्धारित सेटिंग (/etc/vsftpd/vsftpd.conf फाइलमध्ये) म्हणजे Yes आहे.
| आवृत्ती हतिहास | |||
|---|---|---|---|
| आवृत्ती 1-0 | Thu Feb 16 2011 | ||
| |||